सामाजिक
समता परीषदेचे माजी तालूका अध्यक्ष आनिल सिताराम सत्वधर यांचे दू:खद निधन
आज सकाळी १० वाजता होणार अंत्यविधी

केज प्रतिनिधी :- समता परीषदेचे माजी तालूका अध्यक्ष आनिल सिताराम सत्वधर वय ४९वर्ष यांचे आज पहाटे पाच वाजता निधन झाले ते एका वर्षापासून कर्करोगाशी झूंजत होते ते आज सकाळी १० वाजता त्यांची अंत्यविधी त्यांच्या शेतात होणार आहे ते मनमिळावू स्वभावाचे होते त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मूलगा व दोन मूली आहेत
त्यांच्या निधनाने केज मधे शोकाकूल वातावरण आहे
भावपूर्ण श्रद्धांजली
ते अभिजीत सत्वधर यांचे वडिल होते



