आपला जिल्हा
पंतप्रधानापेक्षा गावाचा विकास करणारा सरपंच बरा
मूस्लिम,कॉग्रेस, पाकिस्थान, ३७०, हेच रटाळ भाषण

अंबाजोगाई :- काल अंबाजोगाई येथे गूजरात चे पंतप्रधान भाजप चे उमेदवार पंकजाताई मूंडे यांच्या प्रचारासाठी आले होते खरे तर त्यांनी १० वर्षाची कामगिरीवर विकासावर बोलायला पाहीजे होते त्यांनी १० वर्षात त्यांनी देशाची वाट लावण्यात कोणतेही कसर ठेवली नाही नोटबंदी केली पूलवामा घडले रेल्वे विकली ७००च्या वर शेतकरी आंदोलनात मेले सरकारी नौकरी घालवली अग्नीवीर करून देशाचे वाटूळे केले रॉफेल घोटाळा केला ईलेट्रीकल बॉन्ड घोटाळा केला विरोधी पक्षावर ईडी सिबिआय चा छापा टाकून भ्रष्ट्र नेत्याना पक्षात घेऊन अभय दिले उद्योग पतीचे हजारो कोटीचे कर्ज माफ केले जनतेला गॅस डिझेल पेट्रोल महाग करून जनतेला महागाईच्या खाईत लोटले देशातील अनेक पक्ष फोडून अनेक राज्यात बेकायदेशीर सरकारे स्थापन केले जनतेचा पैसा या पक्ष फोडायला वापरून देशातील विकास कामे ठप्प केली तरी ही हे विकासावर बोलायला तयार नाहीत हे १० वर्षापासून हे विकास करायला पंतप्रधान आलेच नाहीत देशाच्या पैस्यावर हे मज्जा करत आहेत दिवसाला पाच वेळा कपडे बदलत आहेत ८००० कोटीच्या विमानातून फिरत आहेत देश विदेशात मनमूराद फिरत आहेत जगामधे सर्वात महागडा पंतप्रधान म्हणून यांची गगना होत आहे अन गोरगरीब जनतेला जाती वर बोलने मूस्लिमावर खालच्या थराला जाऊन बोलने मूस्लिमांनी कधी आरक्षण मागितलेच नाही तर त्यावर तूम्ही बोलता कसे ज्यांनी मागितले त्यांना हिंदू म्हणन तर कधी दिले नाही मग त्यावर तूमची गूळणी फूटत नाही
या गोष्टीसाठी तूम्ही पंतप्रधान आहेत तर गोरगरीब जनतेसाठी तूम्ही चक्कार शब्द काढत नाहीत तर भाजपला मतदान का करायचे जे मराठा नेते भाजप साठी मतदान मागत फिरत आहेत त्यांची पार्श्वभूमी बघा त्यांना त्यांचे साम्राज्य टिकवायचे आसल्यामूळे दारोदार फिरत आहेत पन सर्व सामान्य मराठ्यांसाठी हे उघड पने भूमिका घेऊ शकत नाही त्यांची बरीच मोठी टोळी आसून त्यांच्यावर भाजपची हेरगिरी चालू आहे पन सर्व सामान्य मराठा त्यांच्या सोबत नाही राहीली गोष्ट सत्तेच्या मलिदेची यांनी कधी मराठा समाजाला कधी ताट वाढले नाही म्हणून सत्तेची चटक त्यांनाच आहे अन तूम्हीच सांभाळून घ्या आता मराठा त्यांना पन धडा शिकवणार अन या सत्तेचा वापर करून जनतेला देशोधडीला लावणार्या भाजपला पन धडा शिकवणार
ताई नितीन गडकरी साहेबांना आणायचे होते पन तूमचे दूरदैव्य या गूजरात राज्याच्या पंतप्रधानाला आणून मतदान करणारे पन तूमच्या पासून दूरावले हे नक्की
मूस्लिमाचा इतका द्धेष आहे अन हिंदूचा कळवळा आहे तर खालील गोष्टी करायला हव्यात हिंदूंना गॅस ५०० रूपयेला मूस्लिमाना १५०० रूपयेला हिंंदूला पेट्रोल ५० रुपये तर मूस्लिमानां १५० रूपये लिटर असे दूप्पट भाव मूस्लिमाना ठेवयाला हवेत सर्वाना सर्व समान भाव आहेत तर सर्वोच्च पदावर बसून जातीपातीचे राजकारण करण्याचा तूम्हाला काही आधिकार नाही



