संपादकीय

बीडचे प्रशासन पक्षपाती

चंदन प्रकरणात पोलीस तातडीने प्रेस नोट काढणारे खंडणी अपहरणात प्रेस नोट का नाही ?

केज :- बीड जिल्ह्याच्या (पक्षपाती आरोप आसणारे) जिल्हाधिकारी दिपा मूधोळ मूंडे यांनी आज दिनांक २ जून ते १५ जून पर्यत३७ (१) ( ३) अन्वये काढण्यात येणारे निर्दशने मोर्चे  आंदोलने धरणे या सारख्या किंवा पाच पेक्षा किंवा आधिक व्यक्तीना एकत्र येण्यास मनाई राहील असा आदेश दिलेला आहे असा आदेश  फक्त या मधे विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोलणारे किंवा मतदान करणारी जनतेवर दहशत निर्माण करण्यासाठी या कलमाचा आधार घेतलेला दिसतोय   निवडणूकीच्या रणधूमाळीत चंदन प्रकरणी नगरसेवक बालाजी जाधव यांच्यावर मराठा आसल्यामूळे (बजरंग बप्पा सोबत आसल्यामूळेच) गून्हा दाखल झाल्याबरोबर राजकिय हेतूने प्रेरीत आसनारे  पोलीस प्रशासनाने  प्रेसनोट काढून बजरंग बप्पाचे धिंडवडे काढण्यात कोणतेही कसर ठेवली नाही मग जिल्हा प्रशासन काल परवा पवनचक्की अपहरण खंडणी प्रकरणी अटक केलेला आरोपी रमेश घूले व इतर जे व्यक्ती आहेत ते कूनाचे आश्रीत आहेत हे जनतेला  माहीत नाहीत का ? तेव्हा हे चंदन प्रकरणी तत्पर आसणारे पोलीस आज खंडणी प्रकरणात कोमात गेले का?

खंडणी प्रकरणात आरोपी दहा ते बारा आसताना त्यातले एक संशयीत आरोपी पकडला आहे उर्वरीत दहा आरोपीचे काय झाले या तपासी आधिकारी वर कोणाचा दबाव आहे हे बीड जिल्ह्यात सांगायची गरज नाही

जे गुन्हेगार आहेत ते गून्हेगारच आहेत जात बघून गुन्हेगार ठरवू नका   प्रशासकीय आधिकारी यांनीही राजकीय लोकांच्या मर्जीने वागू नये  हे राजकिय नेते  सरड्यासारखे  कधी  रंग  बदतील हे कोणीही सांगू शकणार नाही

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button