सामाजिक

समता परीषदेचे माजी तालूका अध्यक्ष आनिल सिताराम सत्वधर यांचे दू:खद निधन

आज सकाळी १० वाजता होणार अंत्यविधी

केज प्रतिनिधी :- समता परीषदेचे माजी तालूका अध्यक्ष आनिल सिताराम सत्वधर वय ४९वर्ष यांचे आज पहाटे पाच वाजता निधन झाले ते एका वर्षापासून कर्करोगाशी  झूंजत होते ते आज सकाळी १० वाजता त्यांची अंत्यविधी त्यांच्या शेतात होणार आहे ते मनमिळावू स्वभावाचे होते त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मूलगा व दोन मूली आहेत

त्यांच्या निधनाने केज मधे शोकाकूल वातावरण आहे

 भावपूर्ण श्रद्धांजली

ते अभिजीत सत्वधर यांचे वडिल होते

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button