क्राईम

दोन कोटीच्या खंडणी व अपहरण प्रकरणी केज पोलीसात गून्हा दाखल

बीड जिल्हा अजून एका प्रकरणात बदनाम एक आरोपी अटक

केज :- फिर्यादी सूनिल केदू शिंदे हे खाजगी अवादा कंपनी मँनेजर या पदावर कार्यरत आहेत त्यांचे सद्ध्या काम मस्साजोग परीसरात काम चालू आसून   मस्साजोग रोड वरील टोकनाक्याजवळ  फिर्यादी केज कडे जात आसताना  टोलनाक्याच्या पूढे एक पांढर्या रंगाची स्कार्पिओ गाडी क्रमांक MH 15EB2682च्या चालकाने फिर्यादीस गाडी थांबवण्याचा ईशारा केला फिर्यादीने  थांबवली आसता रमेश घूले रा केज यांने  आपण अधिग्रहन   करीत आसलेल्या पवनचक्कीच्या जागेसंदर्भात बोलायचे आहे असे म्हणून रमेश घूले रा केज त्यांच्या कडील गावठी कट्टाच्या धाक दाखवून त्यांच्या सोबतचे  असलेल्या सहकार्यानी संगनमत करून बळजबरीने  फिर्यादीचे  अपहरण करून  फिर्यादीस त्यांच्या गाडी मधे बसवून माजलगाव मार्गे खरवंडी ता पार्थर्डी येथे घेऊन गेले तेथे त्यांनी  फिर्यादी व साक्षीदार यांना कंपनीचे  काम करायचे आसेल तर आम्हाला दोन कोटी रूपये द्यावे लागतील अशी खंडणीची मागणी केली या मजकूराच्या फिर्यादी वरून गूरनं २८५/२०२४ कलम ३६५,३८५,१४३,१४७,१४८,१४८,भादवी शास्र अधिनियम ४/२५ वरील कलमा प्रमाणे गून्हा दाखल केला

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button