संपादकीय
यशवंतराव चव्हाण व देवेंद्र फडणविस काळातील नावारुपाला आलेली थोर माणसे
राजकारणाची पातळी घसरली

यशवंतराव चव्हाणांच्या काळात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ,पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील , बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, बापुसाहेब काळदाते, शंकरराव चव्हाण, डॉक्टर पंजाबराव देशमुख, दादासाहेब रुपवते, वसंतराव नाईक … अशी थोडीच माणसं नावारुपाला आली.
देवेंद्र फडनविसच्या काळातील थोर माणसे
देवेंद्र फडनविस -एकनाथ शिंदे या सुवर्ण काळात फुके, कंबोज, गिरीश महाजन, नवनीत राणा, गोपिचंद पडळकर, गुनरत्न सदावर्ते, सदाभाऊ खोत,अब्दूल सत्तार, संतोष बांगर, संजय गायकवाड, लाड, संजय शिरसाट, शहाजीबापू देशमुख , आचार्य , चित्रा वाघ,नारायण राणे, नितेश राणे, आशीष शेलार,कंगना रानावत ,अतुल भातखळकर , किरीट सोमय्या … अशी खूप थोर माणसं नावारुपाला आली…….
या महान माणसाला नावारुपाला आनणारे देवेंद्र फडणविस ला दंडवत



