कृषी

धक्कादायक भाजप कडुन मुख्यमंत्री पदासाठी नविन चेहरा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या धास्तीने निर्णय

लातुर:- लातुर जिल्ह्यतील निलंगा येथील संभाजीराव पाटील निलेंगेकर हे स्वर्गिय शिवाजीराव पाटील यांचे नातु हे संभाजीराव आजोबाला हरवुन आमदार लातुर जिल्ह्याचे पालकमंत्री ते मराठवाड्यात भाजपचा झेंडा गावेगाव पोहचण्यात अग्रेसर राहिलेले आहेत गेल्या दोन तीन वर्षात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे पन भाजपचे सर्वासर्वे देंवेद्र फडणविस हे मराठा आरक्षणाचा आक्रोश थोपवु शकले नाहीत त्यामुळे आबकी बार ४० पारची घोषना फक्त १९ वर शांत झाली अन तेथेच फडविसाची किमंत महाराष्ट्रातुन हद्दपार झाली त्यामुळे आज भाजपला नविन आश्वासक चेहरा हा संभाजी दिलीपराव निलेंगकर यांच्या कडे पाहीले जातेय

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button