राजकारण

ना.पंकजाताई मुंडे यांचे विश्वासु महादेव जाधवर यांची भाजपच्या ओ.बी.सी मोर्चाच्या तालुकाध्यक्ष पदी निवड

केज:-  मा.नामदार पंकजाताई मुंडे व मा.खासदार प्रितमताई मुंडे व केज मतदार संघाच्या आमदार नमिताताई मुंदडा व  नंदकिशोरजी (काकाजी) मुंदडा
पनगेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन अक्षय मुंदडा,भाजप तालुका अध्यक्ष संदीप पाटील यांनी भाजपा केज पश्चिम मंडळ ओ.बी.सी मोर्चा च्या तालुका अध्यक्ष पदी महादे़व जाधवर यांची निवड करण्यात आली..

यावेळी उपस्थित मान्यवर  कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ.वासुदेव नेहरकर , श्री. विजयकांत मुंडे,श्री. वसंत केदार, श्री. विष्णू घुले,केज व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी,शरद इंगळे श्री.जालींदर मोराळे,मुरलीधर ढाकणे बालासाहेब मोराळे , बाबा चौरे, सुरज घुले, राहुल गदळे, संतोष जाधव, सोनू सावंत, मच्छिंद्र जोगदंड, बाबुराव घुले, भैरवनाथ चाळक या सर्वानी पुढील कार्यासाठी महादेव जाधवर यांना शुभेच्छा दिल्या

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button