क्राईम

वाल्मिक कराड शरण पन संतोष देशमुख यांचे विनाकारण झालेले मरण सरकार त्यांना न्याय देईल का ?

बोगस गून्हे नोंद करणारी टोळीवर संघटीत मोक्का लावावा

केज:- संतोष देशमुखांची हत्या झाली अन हत्या करणारे व त्यांना साथ देणारे यांची सद्ध्या काही आरोपीची अटक फरार आरोपीच्या अटकेसाठी पोलीसांची पराकष्टा या कार्यवाही मधे आरोपीच्या व नातेवाईकांच्या मालमत्तेची जप्ती बॅक खाते सिल ही कार्यवाही पोलीसा मार्फत चालु आहे त्यामधे नविनच रॉकेट उघडकीस आले ते म्हणजे विनयभंग, बलात्कार, असे खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी वाल्मिक कराड व त्यांच्या साथीदारानी महीलांची टिमच सज्ज ठेवल्यांची माहीती मिळत आहे हे प्रकरण हत्येपुरते मर्यादीत न रहाता यांची व्याप्ती मुंबईच्या ओबेरॉय हॉटेल ते परळी पर्यत यांची व्याप्ती आहे मग एखाद्या नेत्यांला पार्टीच्या नावाखाली त्यांची महिला सोबत रंगेल चाळे करण्यासाठी उत्तेजीत करायचे अन दुसरी कडे व्हिडीओ बनवायला चालु करायचे यांच्या कडे पंचायत समिती सदस्य पासुन ते आमदार पर्यत सगळ्यांचे आश्शिल व्हिडीओ यांच्या सेव आहेत त्या मुळे यांच्या विरोधात बदनामी होईल म्हणुन यांचे आज पर्यत फावले आहे वाल्मिक कराड चा दरबार अश्या विविधतेने नटलेला आहे जे जे नेते कार्यकर्ते यांना अट्टल गुन्हेगाराला समाजनेत्याची पदवी बहाल करत आहेत त्यांचे पाय या व्हिडीओ मधे नक्किच गुंतलेले आहेत हे नक्की

या सराईत गून्हेगाराच्या तीन शाखा आहेत

१)राजकीय शाखा त्यांचे कार्य आपल्या मर्जीनुसार पहिले जिल्हाधिकारी नियुक्त करणे
२)पोलीस अधिक्षक नियुक्त करणे
३)मुख्यकार्यकारी जिल्हा परिषद नियुक्त करणे
४)जिल्हा रुग्नालय सि एस नियुक्त करणे
५)प्रत्येक पोलीस स्टेशनला पिआय नियुक्त करणे
६)प्रत्येक विभागात आपल्या मर्जीतील आधिकारी नियुक्त झाले वाल्मिक कराड कडे आधिकार देऊन टाकणे
२)शाखा नंबर दोन कार्यकारी आधिकारी वाल्मिक कराड
खंडणीसाठी वाट्टेल ते राख, वाळु, मुरुम, (खौन खनिजाची तस्करी)जिल्ह्यातील गैरकायद्याची मंडळी जमवुन नंगानाच करायचा त्यामधे यांचा एकमेव धंदा म्हणजे पैस्यासाठी वाट्टेल त्या थराला जाऊन खंडणीतुन कोट्यावधी रुपये वसुल करुनच झोप घ्यायची असा यांचा दिनक्रम
३) शाखा नंबर तीन वाल्मिक कराड यांनी पक्षाच्या नियुक्तीच्या आड पडून यांनी तालुकाध्यक्ष खंडणी प्रवृतीचे नेमले व अवैद्य धंद्याला विरोध करणारे जो कोणी समाजसेवक किंवा सरपंच अथवा नेता सहकार्य करत नसेल अन तो नियमाप्रमाणे काम करत आसेल तर यांनी शिखंडी अस्त्र उगारुन एक विनयभंग, बलात्काराची बोगस गुन्हा नोंद करणारी महिलाची फौज आहे यांच्या अटक होण्याच्या आगोदर या फौजेच्या महिला सदस्याची पुणे पासुन ते परळी पर्यतच्या महिलांची झाडझडतीचे सत्र चललेले दिसत आहे या महिला तक्रार देतील यांनी हजारो लोकांना धमकी देऊन पैसे उकळणे आपले काम करून घेणे
आयुष्यातील काही विपरीत गोष्टींचा/चुकांचा गवगवा करण्याची धमकी
त्यासंबंधीचा मोबदला
छळ वा मोबदला वा अशी वागणूक
बिंगवसुली वा बिंगवसुलदारी
वेठीस धरणे
गैरफायदा घेणे असे प्रताप केलेले आहेत या वाल्मिक कराडनी बीड जिल्ह्यात शेकडो बोगस गुन्हे दाखल केलेले आहेत
यांनी शेकडो लोकांना बोगस गुन्ह्यात अडकवुन वर्षोनवर्ष जेल मधे सडवले आहेत

बीड जिल्ह्यात १३०० शात्र परवाने आहेत पन अवैध हत्यारे हजारो आहेत त्यांचे काय हे सगळे बीड चा बिहार करणारे वाल्मिक कराड नार्को टेस्ट करा नुसताच आका काय थंड डोक्यांचा बोका जेल मधे जाईल यांत शंकाच नाही

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button