
याला गोड विष म्हणतात
प्रथम जिओ डेटा प्रथमच..फ्री नंतर रु. ४९/- नंतर रु.९९/-
नंतर रु. १४९/- नंतर १९९-
नंतर रु. २४९/-
नंतर रु. रु.२९९/-रु.३९९ रु.४९९/-रु.५९९/- रु.६९९ | आणि आता रु. ७२०/. केवळ ५ वर्षांत ४९ रुपयांवरून ७२० रुपयांपर्यंत म्हणजेच १४००% ची वाढ.
याला खाजगीकरण आणि हुकूमशाहीचे फायदे म्हणतात.
या लूटीला मोदी सरकार जवाबदार



