क्राईम

मस्साजोग येथे अवैध दारुचा पकडलेला मोठा साठा पैसे घेऊन सोडला

पोलीस उपअधिक्षक केज कार्यालयातील पोलीसाचा प्रताप

केज :- केज तालुक्यातील मस्साजोग येथील स्टॅन्ड जवळच्या हॉटेलवर दिनांक १३ /७/२०२४ रोजी अवैध दारुचा मोठा साठा पकडला मात्र एका तासाच्या आतच पकडलेली दारु ही उपअधिक्षक कार्यालयातील एका पोलीसानी उपअधिक्षक साहेब व महाजन साहेब यांच्या हातावर तुरी देऊन गुपचुप मांडवली करुन गैरफायदा घेतला व स्व:ताचेच हात पांढरे करुन घेतले केज पोलीस उपअधिक्षक साहेब व महाजन साहेब यांची कामगिरी चांगल्या स्वरुपाची आसताना याला गालबोट लावण्याचे काम या पोलीस कर्मचार्याने केलेले आहे आता या पोलीसावर वरिष्ठ आधिकारी काय कार्यवाही करतात हे लवकरच कळेल

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button