सामाजिक

हास्य क्लब ग्रुप संसद मार्ग केज कडुन गोरगरीब वंचितांना दिवाळीच्या पुर्वसंधेला फराळाचे वाटप

केज :- केज शहरातील पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी केज शहरात आलेले बेघर भटके समाजाचे विविध ठिकाणी वास्तव केलेले आहेत काहीजन बांधकाम क्षेत्रात तर काहीजन नगरपंचायत मधे घनकचरा साफ सफाई करण्यासाठी आलेले आहेत तर मोंढा भागातील हमाली करणारे मजुर व मोलमजुरी करणारे पारधी समाजाचे बांधव  यांना काल फराळाचे वाटप केले

१)द्वारका नगर अंबाजोगाई रोड केज

२)मुक्ताई नगर धारुर रोड केज

३)पारधी वस्ती धारुर रोड केज

४) तिरुपती मंगल कार्यालय जवळ राहणारे पालातील मजुर

५)कोहिनुर स्टोन क्रेशर जवळ राहणारे मजुर

६)मोढ्यांत हमाली करणारे मजुर

७)दररोज सकाळी उसतोडीसाठी परराज्यात जाणारे मजुर

८) वडर वस्ती येथे आज फराळाचे वाटप व सकाळी  सकाळी प्रत्येक टँक्टर वर फराळाचे वाटप केले

हा उपक्रम राबवण्याची सुकल्पना हास्य क्लब चे सदस्य विनोद शिंदे, आन्ना चवरे,दादा जमाले पाटील,दादा राऊत, सर, अभिजीत सत्वधर, गणेश तपसे,शिवकुमार मस्के शंकर ठोंबरे,रामहरी नाना गुंड,सुरेश सुरवसे, काकासाहेब साखरे पद्माकर सांवत,आनिल चटप तर या सर्वाच्या कल्पनेला जेष्ठ मंडळीनी प्रतिसाद दिला ते बालासाहेब जाधव,गिन्यानदेव गदळे सर,भोसले सर  प्रविण देशपांडे, जिवनराव थोरात सर, सिंगन बापु , महादेव जाधवर, पुरी महाराज,विनोद गुंड पाटील,चितांमण सत्वधर, आरडे वकिल साहेब,एच के कंट्रशन,उपेद्र शिंदे , सचिन राऊत

बालासाहेब  चटप,काकासाहेब साखरे मोरे बँटरीवाले मनोज मुळे, जावेद ताबोंळी सचिन मुळे व आचारी दादा कोळी यांनी सहकार्य करुन चांगल्या कल्पनेला पाठिंबा दिला या सर्वाचे आभार असेच विविध वचिंत घटकासाठी काम करत राहु अशी ईश्वर चरणी प्रार्थना

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button