केज:- आज कोरडेवाडीचे ग्रामस्थ साठवण तलावासाठी अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत याकडे सर्व पक्षीय नेते मंडळींनी दुरलक्ष केले त्यामुळे आज कोरडेवाडी ग्रामस्थ केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी १२वाजल्यापासुन रस्ता रोको करण्यात आलेला आहे त्यामधे तेज तालुक्यातील सर्व पक्षीय नेते मंडळी यामधे कुठेही दिसुन येत नाही पन बाळासाहेब आवारे पाटील हे धगधगत्या चुलीवर हात घुवून घेताना पाहायला मिळत आहे अंतरवली सराठी सारखा लाठीमार व्हावा अन् मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील सारखा मला राज्यात प्रसिद्धी मिळावी म्हणून दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अजूनही आंदोलन चालु आहे हे बाळासाहेब आवारे पाटील यांच्या सोबत बाहेर गावचे अनओळखी लोक सोबत आहेत त्यांनीच रस्त्यावर उभ्या असलेल्या बस गाड्यावर दगडफेक करून पलायन केलेले आहे यांचा मुळ उद्देश गावकरी चिडुन दगडफेक अस अनुचित घटना घडावी अन् पोलीसांनी लाठीमार करावा अन् राज्यात मधे एकुण ३५० विविध गावामधे पुतळे बसवले पन बाळासाहेब आवारे पाटील यांना कुठेही प्प्रसिद्धी मिळाली नाही अंतरवली सराठी सारखा लाठीमार व्हावा अन् प्रसिद्ध मिळावी मग गावकरी एैन दिवाळीत जेल मधे अन् हे राज्यात प्रसिद्ध तरी कोरडेवाडी गावकरी बांधवानी यांचा कावा ओळखुन आंदोलन स्थगित करावी
क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल
आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा
जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका
जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल