राजकारण
SC,ST क्रिमिलेयर लागु होणार नाही वंचितावर होणार अन्याय
भाजपच्या १०० खासदारानी पंतप्रधानाची घेतली भेट

।
अनुसूचित जाती-जमातीतील खऱ्या वंचितांना आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून क्रिमिलियर लागू करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते.
सुप्रीम कोर्टाच्या सात पैकी सहा न्यायाधीशांनी क्रिमिलियर लागू करावे असा निर्णय दिला होता.
या निर्णयामुळे भाजप प्रचंड अस्वस्थ झाला. त्यांच्या शंभर खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन खूप चिंता व्यक्त केली. दरम्यान काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत SC, STला क्रीमियरची अट लागू राहणार नाही असा निर्णय घेण्यात आला.
अंबाजोगाईच्या सभेत मराठ्यांना लुटारू मिळणारे पंतप्रधान मराठा आरक्षणासाठी अशी तत्परता दाखवतील का?
मराठामार्ग🚩



