क्राईम

लातुरमधे मद्यधुंद जेसीबी चालकाने १०,१२ जनाला उडवले एकाचा मुत्यु

चालक पोलीसाच्या ताब्यात

 

लातूर शहरातील कन्हेरी चौकात रात्री उशिरा बेधुंद अवस्थेत मद्य प्राशन करून जेसीबी चालकाने रस्तावरील 10ते12 जणांना उडवले आहे… दरम्यान यात जालिंदर मुळे या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय…. तर भाजीपाला आणण्यासाठी गेलेल्या जालिंदर मुळे याचा या अपघात जागीच मृत्यू झाला…. तर नागरिकांनी जेसीबी चालकाला पोलिसांच्या हवाली केलं आहे…

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button