सामाजिक

केज नगरपंचायतने तातडीने पाईप लाईन साठी खोदलेला खड्डा बुजवला

जनतेच्या हितासाठी सत्ताधारी विरोधकांनी तत्पर राहण्याची गरज

केज:-केज नगरपंचायत जनतेच्या मुलभुत प्रश्नासाठी कायम चर्चेत आसणारी नगरपंचायत म्हणुन ओळख आहे त्यामधे आवाज उठवणारी जनता,समाजसेवक,पत्रकार हे काही स्वार्थासाठी लढत नसतात ते सत्ताधारी असो की विरोधक यांना त्यांना जनतेने विविध समस्यावर आवाज उठवण्यासाठी त्यांना नगरपंचायत सभाग्रहात पाठवले त्यांनी त्यांचे प्रामानिक पने काम करायला पाहिजे हि जनतेची माफक आपेक्षा आसते पन केज मधे मतदान घेते वेळी जनतेला स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवुन जनतेची सेवा करण्यासाठी निवडुन देण्याचे आवाहन केले जाते अन निवडुन आल्यावर होते उलटेच हे दहा दिवसाचे सेवक पाच वर्षाचे मालक  होतात हे केजचे अन जनतेचे दुर्भाग्य म्हणायचे ठिक आहे सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्षाना कामाबाबत  मर्यादा आहेत ते ही समजून जनता घेते वरिष्ठ पातळीवरच्या घडामोडीवर विकास कामासाठी निधी उपलब्ध होत आसतो हा निधी उपलब्ध करण्यासाठी सर्वानी पक्षभेद विसरुन प्रामानिक पनाने प्रयत्न करायला हवा

केज मतदार संघातले दोन विद्यमान खासदारानी केंद्राचा व  विद्यमान आमदार महोदयांनी राज्य सरकारचा निधी खेचून आनावा अन ज्यांनी निधी आनला त्यांचे श्रेय प्रामानिक पनाने त्यांनाच द्यावे तेही राजकारण न करता त्यांनी पन केजच्या जनतेचा प्रथम विचार करुन केजला विविध योजनेसाठी निधी खेचून आणावा

पन जो स्व:ताचा कर मार्फत निधी जमा होते त्यांचा मुलभुत सोई साठी प्रामानिक पने वापर व्हायला हवा काल जी खड्डा बुजवण्यासाठी तत्परता दाखवली तशीच अन सोय सुविधेसाठी दाखवावी हि अपेक्षा केजची जनता करतेय अशी तत्परता दाखवणारे सत्ताधारी पक्ष पाठपुरवा करणारे नगरसेवक यांचे आभार

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button