शैक्षणिक

शासकीय अनुदानित विवेकानंद शाळेत प्रवेशासाठी केज मधील गोरगरीब विद्यार्थ्याची प्रचंड लुट

या शाळेचा रेटकार्ड अंगनवाडी १०,०००बालवाडी१५,००० पहिली २५,००० पाचवी २५,००० आठवी २५,००० अन बारावी साठी २५००० हजार रुपये ची लयलुट

केज:-केज मधील जिवन शिक्षण मंडळाच्या विवेकानंद शाळा ही शासकिय अनुदानीत आसुन उत्तम शिक्षण मिळते या नावाखाली गेली २० ते २५ वर्षापासुन शिक्षण क्षेत्रात अवैध रित्या हजारो पालकाकडून कोट्यावधी रुपयेची लुट करुन धुमाकुळ माजवला आहे ही शाळेला १०० ٪ अनुदानीत आसताना शाळे मधे बेरोजगार तरुन १० ते १२ हजार रुपयेवर काम करुन घेत आहेत त्यांनी या पगारावर शाळेचे काम करत रहायचे अन याच शाळेतील विद्यार्थ्याची  खाजगी शिकवनी घ्यायची यांच्या शाळा दर्जेदार आहे तर हे विद्यार्थ्याची हुशार व ढ विद्यार्थ्याची वर्गवारी करुन हुशार मुलानाच प्रवेश देऊन जातीयवाद करुन भरती करतात अन शाळेत लखपती पालकांच्या मुलानाच प्रवेश दिला जातो तेथे प्रवेशाच्या नावाखाली लुट करतात अन शिकवनीच्या नावाखाली पन लुट केली जाते जर शाळाच दर्जेदार आहे

या शाळेने पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती करुन केजच्या जनतेवर उपकार करावा म्हणजे दर्जेदार शिक्षण गोरगरीब जनतेला मिळेल अन बेरोजगार तरुणाना नौकरी मिळेल

 दर्जेदार शिक्षण शाळेमधे आहे तर खाजगी शिकवनीवर भर कशासाठी आपले खिसे भरण्यासाठी तरी जाग्रत पालकांनी या १००٪अनुदानीत शाळेत प्रवेशासाठी पैसे देऊ नये जर शाळेतील शिक्षक किंवा पदाधिकारी पैसे मागत आसतील त्यांच्या नाव सहीत खालील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल करण्यासाठी पिडीत गोरगरीब पालकांना आर्थिक मदत दिली जाईल

तर लाचलुचपत विभाग धाराशिव ०२४७२/२२२८७९ परभणी०२४५२/२२०५९७ लातूर ०२३८२ /२४२६७४ वर वरिल विभागाकडे संपर्क करावा बीड मॅनेज विभागाकडे संपर्क करुच नका…

केज चे शिक्षणधिकारी बेडसकर ७०३८१०७५००वर संपर्क करा

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button