क्राईम

महाजन साहेब मला माफ करा संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बातमी करताना माझे भान हरपले होते..

संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मिठ चोळुन आनंद साजरे करताना आपले तरी भान जाग्यावर होते का?

केज:- संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी व पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व अवैध धंद्यातील सर्व गून्हेगार केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन साहेब व उपनिरिक्षक राजेश पाटील साहेब यांच्या कायम संर्पकात होते हे पहिले लक्षात घ्या यांचे अवैध कारनामे इतके प्रचंड प्रमाणात वाढलेले होते की खोट्या चतुरसिमा टाकून कोर्टात खटले चालत आसताना पन या महाशय साहेबानी दोन लाखाच्या पुढे पैसे घेऊन अवैध ताबे देण्याचा सपाटाच लावला होता यांना कायद्याची किंवा माणुसकीची काहीच किमंत नाही मस्साजोगची जी घटना घडली ती ह्दयपिळवणारी होती पन यांना काही सोयरसुतकच नाही विडा गावची शेकडो वर्षापुर्वीची धूळवडीची परंपरा संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे खंडीत करुन निषेध नोंदवला अन तुम्ही काल संतोष देशमुख हत्या कांडाच्या जखमेवर मिठ चोळून बोबलत होतात हे दूरदैव्य आहे तुम्ही कायम पोलीस निरिक्षक पदावर आसताना गून्हेगाराला अभय देण्याचे काम केले तरीही तुम्हाला ग्रहखात्याकडून अभय मिळाले त्यांची पन तुम्हाला आब्रु राखता आली नाही हे कालच्या घटनेवरुन लक्षात आले
काल मला बातम्या करताना भान राखावे व अशी बातमी करुन तुम्ही काय साध्य करत आहे असा उपदेश केला
हे आदरपुर्वक मला मान्य आहे साहेब मी गेली २५ ते ३० वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत आहे राजकिय, शासकिय,लोकासोंबत माझा संपर्क कायम आसतो मी विकासाच्या किंवा सामाजीक क्षेत्रात काम करत आहे पत्रकार म्हणुन चुकिच्या लोकाना आरसा दाखवण्यासाठीच बातम्या करत आसतो जाहिरात किंवा खंडणी किवा हप्तेखोरीच्या भानगडीत मी पडत नाही अन मला पहिल्यापासुन मला गरज पन पडली नाही मग अश्या बातम्यामुळे माझा भ्रष्ट लोकाशी कायम संघर्ष झालेला आहे त्यांचे परिनाम पन मी भोगलेले आहेत पन ज्यांनी मला विनाकारण परिनाम भोगायला लावले त्यांचे पन मी आस्तित्व नष्ट करुनच दम घेतलेले आहे अन जे कोनी धमकीचे स्वप्न बघत आसतील तर त्याला मी समर्थ आहे हे पन तूम्ही लक्षात घ्या त्यामुळे आपन आपले जे कोणी पोलीस स्टेशन मधले जे गैरकृत्याला सोबत राहिलेले हस्तक आसतील तर माझा बोयोडाटा काढून चांगला अभ्यास करुन घ्या हि माझी विनंती आहे..
अन तुम्ही अन आपले संकट मोचन राजेश पाटील साहेब आमच्या जखमेवर मिठ चोळण्यापेक्षा आपली कूठे पोस्टींग केली आसेल तर तिथे जाऊन आपली गेलेली छबी सुधरण्याचा प्रयत्न करावा ही माझी डबल विनंती आहे…

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button