सामाजिक

छत्रपती शिवाजी महाराजानी केजच्या वैभवात भर टाकली

केजच्या वैभवाची पहाट

केज:- केजच्या वैभवात आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने आज पहाटे तीनच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्क छत्रपती शिवाजी महाराज अवतरले अन केज शहरात शिवाजी महाराजाचा पुतळा स्थापित झाला आज केजची जनता धन्य झाली या पुर्वीही छत्रपती महाराजाचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न झाला होता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज द्वेशी प्रभारी तहसिलदार सचिन देशपांडे पि आय प्रशांत महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याला विरोध करुन पुतळा जप्त केला पन केजच्या जनतेचा विरोध पाहून गून्हा दाखल केला नाही आज या छत्रपती शिवाजी महाराज द्वेशी प्रशासनाचा विरोध डावलुन शिवाजी महाराज स्थानपन्न झाले आम्ही केज वासीय धन्य झालो

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button