शैक्षणिक

७६ वा प्रजासत्ताक दिन केजच्या जिवन शिक्षण प्रसारक मंडळात उत्साहात साजरा

जिवन शिक्षण मंडळाची यशस्वी घौडदौड

केज:- रविवार २६ जानेवारी २०२५
जिवन शिक्षण शैक्षणिक संकुल केज येथे ७८ वा प्रजासत्ताक दिन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या वेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष श्री.हारून भाई इनामदार नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड उद्घाटक प्रमुख पाहुणे म्हणून श्री.विनोद शिंदे व रहेकवाल सर घूले सर ठोंबरे साहेब  सह संस्थेचे सदस्य अजहर इनामदार नगरसेविका अंधारे ताई नगरसेवक जलाल इनामदार व दादा जमाले अभिजीत सत्वधर पद्माकर सावंत  मुख्याध्यापक ढाकणे सर  सर्व  कर्मचारी वृंद  उपस्थित होते.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button