सामाजिक

विकास करणारे नंदकिशोर (काकाजी) मुंदडा तुमचे चुकतय काय ?

आता केजच्या नागरिकांनी विकासासाठी साथ द्यायला हवी

केज:-केज मतदार संघात गेली ३० वर्षात आमदार विमल ताई व आज नमिताताई हे जरी आमदार मंत्री जरी आसल्या तरी त्यांच्या पाठीमागे खंबीर पने उभे आसलेले नंदकिशोर मुंदडाच आहेत ते जनतेच्या सुख दु:खात कायम उभे आसतात हे त्रिवार सत्य आहे.
राजकारण काहीही असो ते मतदार संघात काम करत आसताना शेकडो कोटीचा निधी खेचून आणला हे सत्य आहे इतका निधी आणल्यावर या मधे राजकिय हेतुने काही जनानी जर एकतर्फी तक्रार
की ज्याच्या विरोधात तक्रार आहे त्यांचे न एैकता काकाजीचा पारा हिमटोकावर जातो अन केज मतदार संघात केलेल्या शेकडो कोटीच्या कामावर पाणी पडते अशी परिस्थिती झालेली तर त्यांचा परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही जन आगलावे पाच वर्ष विरोध करतात जातीय राजकारण करतात आमदारा विरोधात वातावरण निर्माण करतात अन निवडणुक आली की त्यांचा फायदा घेऊन आपले पॉकिट घेऊन पोळी भाजुन घेतात अन ज्यांना भडकवले ते विस्तापित होतात हे झाले राजकारण विकासावर बोलायचे झाल्यावर या मधे बीड जिल्ह्यात राखीव मतदार संघ आसताना व विकासाला विरोध करणारे (निवडणुक मधे पैसे घेणारे हेच)राजकिय मंडळी भरपुर आहेत यांच्यावर मात करुन शेकडो कोटीचा निधी खेचुन आणला हे सत्य आहे आज नगरपंचायत ची नगरपालिका झाली हे यश आमदार नमिताताई (काकाजी) तुमचेच आहे
रस्ते,दवाखाने,शासकीय इमारती (विश्रामग्रह वगळता )सर्व कामे केलेली आहेत हे सर्व कामे तुमच्याच काळातील आहेत हे राजकीय हेवेदावे सोडता मान्य करायला हवीत ज्यांना राजकारण करायचे आहेत ते निवडणुकीच्या काळात काही उपट सुंभ लोक पुढे करुन अडचन निर्माण करुन आपले पॉकीट घेऊन जय भिम पेक्षा राम राम बरा अशी आवाई उठवुन समाजामधे तेड निर्माण करतात हे सतत निवडणूक जाहीर झाल्यावर होत आहे पन विकासावर निवडणुक कधी लढली जाणार हे कधी स्पष्ट होणार हे निश्चित नाही पन आमदार नमिताताई (काकाजी) तुम्ही काम करत रहा पुढारी निश्चित निवडणृूकीत ते खिंडीत गाठून स्वार्थ साधतील पन जनता तुमच्या सोबत आहे
आता केज केंद्रात सत्ता राज्यात सत्ता आहे यांचा फायदा केज मतदार संघाला होणार आहे त्या मधे केज शहरात कामे कोणते व्हायला पाहिजे जिरायत खात्याची जमिन राजकारण न करता नगरपालिकेला वर्ग करुन व्यापारी गाळे करायला पाहिजे विश्रामग्रह करायला पाहिजे शिव रस्ते करायला पाहिजे केज चे शेतकरी शेती लाभापासुन वंचीत आहेत त्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे विकास काम करणारे सर्व पक्षीय नेते मंडळीना नम्र विनंती आहे की विकास कामात अडचन करु नका अन खासदार रजनिताई, खासदार बजरंग बप्पा, आमदार नमिताताई,रमेशराव आडसकर साहेब सिताताई बनसोड हारुनभाई इनामदार या सर्वानी व विकास कामे करताना कोणीही अडचन निर्माण करत आसतील तर एक केजचा नागरीक म्हणून मी विकास करणारे नेत्यासोबत आसेल या उपर जे कोनी राजकारण करुन अडचन निर्माण  करत आसतील तर सर्व पक्षीय नेत्यांनी त्यांच्या कडे लक्ष द्यायला नकोय

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button