सामाजिक
छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा जमिनदोस्त झाला तेव्हा या हिंदुवाद्यांनी निषेध पन केला नाही
मराठा बांधवानों उद्याच्या मोर्चाला जाऊ नका

केज:- भिमा कोरेगाव दंगलीतला आरोपी मिलिंद एकबोटे अन गोरगरीब युवकांना फुस लाऊन हिंदू मुस्लिम दंगल पेटवुन सत्ता हस्तगीत करु पाहणारे हा पाच बोेटे मनोहर भिडे अन सत्तेतले आर एस एस चे बांडगुळे येणार्या विधानसभेच्या आगोदर मराठा आरक्षणामुळे लोकसभेला चांगलाच धडा शिकल्यामुळे मोठी हिंदु मुस्लीम दंगल पेटवण्यासाठी आतूर झालेले आहेत त्यामुळे मराठा समाजातील तरुणानी या मोर्च्या पासुन दुर रहावे अन्यथा तुम्हाला आरक्षण मिळणारच नाही या कपटी जाळ्यातुन बाहेर पडा नाहीतर तुम्हाला कुत्रे पन विचारणार नाही



