राजकारण

भाजप ला मतदान का करावे ?

भाजपच्या केंद्र सरकारची कामगिरी बघा

वाचा आणि थंड बसा !!
▪️मुंबईतील सूतगिरण्या गुजरातला
▪️दीड लाख मराठी तरुणांना रोजगार देऊ शकणारे मुंबईतील नियोजित IFSC सेंटर गुजरातला
▪️महाराष्ट्रातील २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्लांट गुजरातला
▪️पालघर येथील राष्ट्रीय सागरी सुरक्षा प्रशिक्षण केंद्र गुजरातला
▪️मुंबईतील रिझर्व बँक ऑफ इंडियाचे कामकाज गुजरातला
▪️मुंबईतील १७ हजार कोटींचा डायमंड व्यापार गुजरातला
▪️दरवर्षी मुंबईत होणारा फिल्मफेअर अवॉर्ड कार्यक्रम गुजरातला
▪️मुंबईतील शेअर मार्केटचे कामकाज गुजरातला
▪️देशातील पहिला पाणबुडी पर्यटन प्रोजेक्ट सिंधुदुर्ग येथून गुजरातला
▪️महाराष्ट्रात होणारा बल्क ड्रग पार्क गुजरातला
▪️नुकत्याच झालेल्या वर्ल्डकप फायनल सामना गुजरातला.
▪️बुलेट ट्रेनचा फायदा जास्त गुजरातला
▪️एअरपोर्टचे कार्यालय गुजरातला.
▪️खान्देश मधिल तापी गिरणा नदीच्या पाण्याचा उपयोग गुजरात ला.
▪️महाराष्ट्रातील शेकडो कारखाने आणि त्यांची कार्यालये गुजरातला
▪️ताडोबा आणि गडचिरोलीतील १२ हत्ती गुजरातला
▪️महाराष्ट्र सरकारच्या म्हणजेच तुमच्या आमच्या महानंदा डेअरीच्या व्यवस्थापनाचे अधिकार गुजरातला
▪️महाराष्ट्रात होणारा दीड लाख कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातला
मराठी माणसाची ताट मान शिवसेना चे ही दोन तुकडे करून शिवसेना सुद्धा गुजरात च्या रिमोट वर चालायला मजबूर केले
गुजरातमधून महाराष्ट्राला काय?
फक्त नरेंद्र मोदी गुजरात मधून महाराष्ट्राला तेही आपले मत मागण्यासाठी.

नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या मुळावर उठले आहेत. तरी मराठी माणसाचे मत नरेंद्र मोदींना

एक फुल आणि दोन हाफ दिल्ली समोर गुडघे टेकत आहेत

हे वाचा ,विचार करा आणि मतदानाला जा…

मी महाराष्ट्राचा!महाराष्ट्र माझा!

तमाम मराठी बांधवांना आठवण करून देत आहे!

🌈🌹🏵🌹🌈

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button