राजकारण

केज विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा उमेदवार ठरला

नगराध्यक्ष सिता बनसोड या नावावर एकमत

केज :-केज विधानसभा निवडणुक संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लढण्याचा निर्णय घेतलेला आहे अन त्यांच्या उमेदवार केजच्या नगराध्यक्ष सिताताई बनसोड या नावावर शिक्कामोर्तब केलेले आहे आता केज मधे चौरंगी लढतीचा सामना रंगणार आहे भाजपच्या विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा राष्ट्रवादी कॉग्रेस (श.प) गट पृथ्विराज साठे व नगराध्यक्ष सिताताई बनसोड व माजी आमदार संगिताताई ठोंबरे यांची चौरंगी लढतीचा सामना रंगणार आहे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button