संपादकीय

केज मतदार संघात बंडखोर उमेदवाराचा सुळसुळाट

विचारधारा नसलेले विकासरत्न नेत्याचा केज राखीव मतदार संघात महापुर

केज:-केज राखीव मतदार संघात कोणत्याही परिस्थितीत आमदार होण्यासाठी ईच्छुक उमेदवारांनी बारामती मुंबई येथील मुक्काम वाढवले आहेत पन त्यांना जनतेच्या मनातील महाविकास आघाडी पक्षाची उमेदवारी मिळण्याची आशा धुसर झाल्याने मिळेल. त्या पक्ष प्रमुखाची भेट घ्यायला सुरुवात केलेली दिसत आहे मग हे उमेदवार आमदारकी पुढे जनता गेली खड्यांत विचारधारा गेली उडत पक्ष गेले चुलीत अश्या पद्धतीने वागायला सुरुवात केलेली दिसत आहे. मग यात
१)सौ.अंजलीताई घाडगे
२) श्री.रमेश तात्या गालफाडे
३) सौ.मनिषा गोकुळ जाधव
४) विकासरत्न माजी आमदार संगिताताई ठोंबरे
या उमेदवारानी आत्मपरीक्षण करायला हवे की आपन ५ वर्ष कुठे होतात निवडणुक आली की यांना विकासाची गुचकी लागते हे जनतेचा मुड बघुन आपला मोर्चा महाविकास आघाडी कडे उमेदवारी मागतात ते ही पैश्याच्या जोरावर ५ ते १० कोटी पक्षनिधी देऊन उमेदवारी घेण्यासाठी धरपडत आहेत फक्त जनताच विचारधारा जपत आसते यावेळी जनतेचा मुड हा महायुतीच्या विरोधात आसल्याने हे सर्व पक्ष तुतारी चिन्ह मिळावे म्हणून आटापिटा करताना दिसुन येतात लोकसभेच्या वेळेस तुतारी चिन्ह घ्यायला कोणी धजावत नव्हते मग ६ महिण्यात काय पराक्रम घडला की या पक्षाकडे रांगाच रांगा लागल्या आहेत या मतदार संघात नितीमत्ताची लढाई आसावी तर अशी भाजप कडुन आमदार सौ.नमिताताई मुंदडा अन तुतारी कडुन माजी आमदार श्री.पृथ्वीराज साठे हे दोन्ही उमेदवार कायम मतदार संघात जनतेसाठी झटताना दिसत आहेत बाकी सर्व पावसाळ्यातल्या छत्र्या

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button