कृषी

केज खरेदी विक्री संघात सोयाबीन खरेदी साठी नाव नोंदनी चालु

केज तालुक्यातील शेतकरी बांधवानी लवकरात लवकर नोंदनी करावी

केज:- केज तालुक्यातील सोयाबीन पिकवणारे शेतकरी बांधवानी केज येथील खरेदी विक्री संघात शासन सोयाबीन खरेदी करणार आसुन त्यासाठी लागणारे कागदपत्र १)आधार कार्ड २)बॅक पासबुक ३) सोयाबीन पिकपेरा आसलेली २४/२५ या सालाची   सातबारा ८अ चा उतारा १ फोटे हे कागद पत्र लागणार आसुन या साठी लवकरात लवकर केज खरेदी विक्री संघात आपले नाव नोंदवावे असे आवाहन खरेदी विक्री संघाचे चेअरमन बालासाहेब बोराडे  केले आहे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button