सामाजिक

केजचे भुमीपुत्र फजल शेख केज तालुका तलाठी संघटना अध्यक्ष पदी निवड

विधायक काम करण्यासाठी नागरीकांनी दिल्या शुभेच्छा..

केज:- दि.१अक्टोबर २०२४ रोजी तालुका तलाठी संघटना यांची बैठक शासकीय विश्राम गृह केज येथे झाली या बैठकीत महसूल विभागाचा कणा असणारा आणि शेतकरी व शासन यांचा दुआ असणारा म्हणजे तलाठी परंतू तलाठ्यांचेही अनेक प्रश्न शासन दरबारी सोडवण्यासाठी तलाठी संघटना विधायक काम करते या विधायक काम करण्यासाठी संघटनेला अभ्यासु व संघटनेसाठी काम करणा-या व संघटनेसाठी सर्वसमावेशक व्यक्तिमत्व असणारे केज येथील रहिवासी असणारे फजल फरिद शेख यांची सर्वानुमते केज तालुका तलाठी संघटना अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष श्रीम. देशमुख व्हि.ए., सचिव श्री. नादरगे जी.डी., जिल्हा संघटना सदस्य श्री. डोरले एस.व्ही., श्री. मस्के डि.एम., मार्गदर्शक श्री. ढाकणे एल.एन., कार्याध्यक्ष श्री. आरबाड पी.एस., संघटक श्री. पटाईत व्हि.जी., कोषाध्यक्ष श्री. शिंदे एस.टी., सहसचिव श्री. सोनुने बी.एन., महिला प्रतिनिधी श्रीम.कुंजलवाड पी.बी. युवा प्रतिनिधी श्री. मुंडे ए.बी.यांची निवड करण्यात आली.

 

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button