
केज :- मांजरा धरण हे गेली तीन ते चार वर्षानंतर पुर्ण क्षमतेने भरलेले आहे या धरणावर पिण्याच्या पाण्यासाठी बीड धाराशिव व लातुर च्या मोठ्या प्रमाणात अवलंबुन आहेत भर पावसाळ्यात अजुन धरण भरले नव्हते आज प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर आज पुर्ण क्षमतेने भरले व नदी पात्रात पाणी सोडण्यात आले हे भरले नदी काठचे शेतकरी समाधानी दिसुन आले



