
केज:- केज मधे उपअधिक्षक पंकज कुमावत साहेब रुजू झाल्याबरोबर अवैध धंदे तड तापडीने बंद झाले त्यामधे मटका, जुगार, चोरी चपाटी, गौण खनिज, दरोडा, बनावट ऑष्ट्रासिटी, हे अवैध धंदे इतिहास जमा झाले होते…
आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री झाले अन केज मधील पंकज कुमावत साहेबांची बदली अंबाजोगाई अप्पर पोलीस अधिक्षक पदी बदली झाली पन हे गुंड प्रवृती ने ग्रासलेले पालकमंत्री ने प्राण प्रतिष्ठा लाऊन त्यांची बदली केली
का केली यांचे उत्तर लोकसभा निवडणुकीत दिसले बोगस मतदान जिल्ह्यात दोन नंबर चे कार्य करणारे कार्य सम्राट यांचेच आज केज मधे दोन कार्यसम्राट आधिकारी आले अन केज ची पुरते कल्याण झाले बसस्टॅन्ड वर चोरी चालु झाली मंगळवारपेठ च्या पुढे गुडगुडी चालु झाली मटका चालु झाला वेश्या व्यवसाय तेजीत आला जुगार चालु झाला हातभट्टीने माणसे रस्त्यावर मरायला लागले बलात्कार व्हायला लागले बोगस ऑष्ट्रासिटी चालु झाल्या गुन्हेगाराची पोलीस स्टेशन मधे वर्दळ चालु झाली या उपर अजुन कोणते रामराज्य आणायला हवे
तहसील दारच्या पत्नीचे दांगिने चोराने पळविले हा काय गुन्हा आहे का ?
हा तर चोराचा सण आहे मग त्यांनी काय वर्षभर काय खायचे



