सामाजिक

संघर्ष योद्धा जरांगे पाटलांचा घोगडी बैठकीचा राज्यभर धडाका

रविवारी केज मधे घोगडी बैठकीचे आयोजन

केज :- संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे केज मधे ८ /८/२०२४ रोजी घोगडी बैठकीसाठी येत आहेत तरी या अनुषांगाने केज तालुक्यात सकल मराठा समाजातर्फे केज तालुक्यात जनजाग्रती केली जात आहे गोरगरीब शेतकरी मराठ्यांना आरक्षणाची गरज किती आहे हे निर्दशनात आणुन देत आहे व मनोज जरांगे पाटील हे येणार्या विधानसभेला सत्ताधारी पक्ष भाजप शिवसेना (शिंदे गट)राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे पक्ष मराठ्यांना जानिवपुर्वक मराठा आरक्षण देत नाहीत या उलट हे सत्ताधारी मराठ्यांच्या युवकावरच गंभीर गुन्हे दाखल करत आहेत या अन्याय व यांना लोकसभेसारखा चांगलाच धडा शिकवण्यासाठी येत्या रविवारी केज येथील मुक्ताई फंक्शन हॉल केज येथे जरांगे पाटलानी घोगडी बैठकीला हजेरी लावणार आहेत तरी केज तालुक्यातील सर्व मराठा बांधवानी या बैठकीला यावे असे आवाहन सकल मराठा समाज केज यांनी केले आहे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button