राजकारण
बीड लोकसभा निवडणुकीमधे प्रचंड दादागिरी प्रचंड दहशती पुढे मी खासदार झालो ते मला महीनाभर विश्वासच बसला नाही
खासदार बजरंग बप्पा सोनवने

केज :- केज मधे खा बजरंग बप्पा सोनवने यांचा खासदार झाल्यावर पहील्यांदा जाहीर सत्कार केज मधे संपन्न झाला त्यावेळी मनोगत व्यक्त करताना लोकसभेच्या निवडणुकीमधे झालेले आरोप प्रत्यारोप फैरी झडल्या पन यावेळची निवडणुक आगळी वेगळीच होती यावेळी पालकमंत्री खासदार आमदार असे डझनावर नेते भाजपसाठी अहोरात्र झटत होते पन पालकमंत्री अन त्यांचे दादागिरी करणारे भयानक टोळके यांनी बीड जिल्ह्यात धुमाकुळ घालुन वैयक्तीक दाब दडप करुन मतदान करण्यापासुन ते गाव सोडुन जा म्हनण्यापर्यत यांची मजल गेली हिच प्रवृती बजरंग बप्पा सोनवने यांना विजयी करुन गेली अन यांनाच बजरंग बप्पाचा विजय जिव्हारी लागला पालकमंत्री किंवा सरकार मधे सामील झाल्यावर संवैधनीक पदावर बसल्यावर ते कोणत्याही जाती जमातीचे नसतात पन बीड जिल्हा याला अपवाद ठरला निवडणुक किंवा लाभ पद नौकरी देताना यांना जात आठवते मग इतर जातीच्या लोकानी यांना २५ वर्ष मतदान करुन काय पाप केलेय अशी भावना मतदारामधे जाग्रत झाली अश्या अनेक गोष्टीनी आज यांचा पराभव करुन गेला दिवंगत नेते गोपिनाथराव मुंडे साहेब यांची बरोबरी करणारा नेता या बीड जिल्ह्यात राहीलेला दिसुन येत नाही राहीला तो अहंकार दादागिरी गुन्हेगार लोकांची मायदळी झालेली दिसुन येते खासदार बजरंग बप्पा सोनवने बोलताना सांगितले की पालकमंत्री बोलले की बजरंग बप्पाची लोकसभेला उभे राहण्याची लायकी नाही पन या बीड जिल्ह्यातील लोकानी त्यांचीच लायकी दाखवुन दिली
लोकसभा निवडणुकीच्या आगोदर आरक्षण मागणारे २००० मराठा तरुणावर व मनोज जरांगे पाटलावर या पालकमंत्र्याच्या दबावपोटी दाखल केले मग मराठा समाजाची आरक्षणाची भाजप सरकारवर नाराजी अन पालकमंत्र्यावर मराठा समाजाची प्रचंड नाराजी दोषी नसलेल्या नेत्या माजी मंत्री आमदार पंकजाताईला फटका बसला हे मान्य करायला हवे
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आशोकरावजी पाटील साहेब होते तर जेष्ठ नेते राजेसाहेब देशमुख कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेबराव दरेकर महेबुब शेख डॉ आशोकराव दादा थोरात माजी सभापती बालासाहेब जाधव नरेंद्र काळे सुरेश तात्या पाटील बालासाहेब बोराडे दिलीपराव गुळभिले व इतर नेतगण उपस्थित होते



