सामाजिक

११ तारखेच्या बीड येथील शांतता रॅली मधे सहभागी व्हा

केज सकल मराठा समाजाचे आवाहन

केज:- ११ जुलै या तारखेला बीड येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाकडुन शांतता मोर्चा काढण्यात येणार आहे त्या पार्श्वभुमीवर केज तालुका सकल मराठा समाजाकडुन मोठ्या संख्येने बीड येथे उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे तरी सर्व तालुक्यातील मराठा बहुल  गावामधे जाऊन जनजाग्रती करीत आहेत आज महाराष्ट्रामधे मराठा ओबीसी तनाव राजकीय स्वार्था पोटी करण्यात आलेला आहे सर्व  महाराष्ट्रात तनावाची परीस़्थिती झाली आहे यामुळे मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी शांतता रॅली काढण्याचे  ठरवलेले आहे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button