संपादकीय

माजी आमदार सौ संगिताताई ठोंबरे यांच्या गळाला लागली भाजपची नेतेमंडळी

भाजपवर नाराज झालेल्या नेतेमंडळी झाली एकत्र

केज:- केज मतदार संघाच्या माजी आमदार सौ संगिताताई ठोंबरे यांनी २७ जुन रोजी आपल्या निवासस्थानी केज तालुक्यातील ठराविक जुने सहकारी व नविन नेतेमंडळीची बैठक आयोजीत केली होती त्यामधे सर्व मतदार संघाच्या चालु घडामोडीवर सविस्तर चर्चा केली त्यामधे महायुती सत्ताधारी पक्षापेक्षा महाविकास आघाडी कडुन निवडणुक लढवण्याचे एकमत झाल्याचे स्पष्ट झाले या बैठकीत सभापती चेअरमन अनेक डॉक्टर सरपंच भाजपवर नाराज झालेले अनेकजन उपस्थित होते सत्ताधारी पक्षाकडुन मराठा आरक्षण या मुद्यावर उदासिनता यामुळे मराठा समाजाची नाराजी पहाता या लाटे विरुद्ध राजकीय फायदा घेण्यासाठी अनेकजन गुडघ्याला बांशीग बांधुन तयार आसल्याचे केज मतदार संघात दिसत आहेत त्यावर भाजपचे विद्यमान आमदार केज मतदार संघात विजयी होण्यासाठी कसे डावपेच टाकतात ते लवकरच चित्र स्पष्ट होईल

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button