सामाजिक
मनोज जरांगे पाटलाचा आवाहन धुडकावुन देणारे मराठा नेत्यांनी शांतता बैठकीत येऊ नये
बीड मधील बैठकीत एकमुखी ठराव

बीड :- मराठा आरक्षण विरोधी भाजप व महायुती सरकारला धडा शिकवण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलानी शिकवण्यासाठी मराठा समाजाने मतदान करु नका असे आवाहन करण्यात आले होते पन बरेच मराठा नेत्यांनी हे आवाहन धूडकावत त्यांनी महायुतीच्या बाजुने मतदान करण्यासाठी मराठा समाजावर दबाव तंत्राचा वापर करत महायुतीला मतदान करण्यास भाग पाडले आता महाराष्ट्रामधे मनोज जरांगे पाटलानी शांतता रॅलीचे आयोजन मराठवाड्यात करणार आहेत प्रत्येक तालुकावार बैठकीचे आयोजन करण्याचे ठरवले आहे ज्या मराठा नेत्यांनी लोकसभेआगोदर प्रत्येक बैठकीत भाग घेतला त्यांनी लोकसभेला सत्ताधारी पक्षाकडुन मराठा समाजाची मत आम्ही देतो म्हणुन लाखो रुपये घेऊन मराठा समाज आरक्षण विरोधी पक्षाला विकण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी या येथुन पुढे या फुटीरवादी नेत्यांनी मराठा आरक्षण बैठकीत किंवा रॅली ला येऊ नये त्यांनी ज्यांच्या साठी मराठायोद्धा मनोज जरांगे पाटलाच्या कोणत्याही कार्यक्रमाला येऊ नये असे पन आवाहन केले आहे
टिप बीड जिल्ह्यामधील सर्व तालुकावार संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाचे आवाहन धुडकावुन देणारे नेतेच्या नावाची यादी करण्याचे चालु आहे प्रत्येक गावातील मराठा बांधवानी तालुका सकल मराठा समाज यांची संपर्क साधावा



