
आजपासून एक शपथ घ्या कूठल्याही पृथ्वीवरच्या जिवंत महाराजाला देणगी देणार नाही किंवा त्याच्या दर्शनाला जायचे नाही देणगी द्यायची तर कोणत्याही धर्मातील कर्जबाजारी शेतकर्याच्या कुटूंबाला द्या.
कूठल्याही मंदिरात किलोभर सोने वाहायचे नाही
त्याऐवजी सर्व धर्मातील एक गरीब कुटूंब जगवा त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणाच्या प्रवाहात आणा.देव माणसात आहे,
देव माणूसकीत आहे.पशु पक्षांना जगवा,निसर्ग वाचवा एवढच करा पहा किती समाधान लाभतय ..!
माणूसकीचा धर्म वाढवा
गोरगरीब जगवा
IPS विश्वास नांगरे पाटील…



