राजकारण

७७ वर्षीय भुजबळचे एक पाय मसनात तरी यांना मंत्रीपद पाहिजे

२५ वर्षीय बेरोजगार तरुणाचे बेहाल तरी निर्लज्य राजकारण्यांना घाम फुटेना

केज!राज्यमंत्री मंडळाचा नागपुर येथे विस्तार झाला अन त्यामधे १९९५ पासुन कायम सत्तेत राहीलेले उपमुख्यमंत्री खासदार ते आज पर्यत सत्तेत राहीलेले छगन भुजबळ हे कायम जातीयवादाने भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत दिल्लीतील महाराष्ट्र भवनाचा घोटाळा प्रसिद्ध आहे यांना देश स्वतंत्रविर म्हणुन यांना जेलवारी नाही झाली महाराष्ट्र लटुन खाल्ला म्हणून जेल मधे दोन तीन वर्ष सडुन आलेले म्हतारे तरी ही जातीपातीच्या लढाईत महाराष्ट्र लोटला अन त्यांच महाराष्ट्राचे त्यांना मंत्री होऊन अजून कोनाकोनाची काशी करायची आहे हे महाशय अत्यंत निच कपटी धोकादायक बेईनमान गद्दार आहे ज्यांनी भाजीच्या टोपल्यातुन मुंबईचा महापौर केले त्यांच बाळासाहेब ठाकरेना अटक करण्यापर्यत मजल गेली होती यांच बाळासाहेबाच्या दहशतीमुळे माझगाव मतदार संघ सोडुन नाशीक जिल्ह्यातील येवला येथे काशी केली अन ज्या शरद पवार साहेबानी या धोकेबाज ला आश्रय दिला त्याच पवार साहेबाला धोका देऊन परागंत झाला अन आज इतका घान विचाराचा व्यक्ती अजित पवार साहेबानी ओटीत घेतला आता अजित पवाराची ओटी फाडून ७७ वर्षात पन यांचे पुर्नरवन करा म्हणून मागे लागतेय अन त्यांची जातीयवादी पिलावळ रस्त्यावर वळवळ करताना दिसत आहे हा छगनची अन या पिळावळची मंत्री पद न देता अजित पवार साहेबांनी चांगलीच नांगी ठेचली म्हणायची यांच्या दबावाला बळी न पडता याला मंत्री पद काय याला जेलमधे घातले पाहीजे

करडीला किड नाही अन या वकट्याला लाज नाही

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button