क्राईम
नामदार धनंजय मुंडे साहेबानी बीड जिल्ह्यात विकासाची व्याख्याच बदलली
नामदार पंकजाताई मुंडे, खा.रजनीताई पाटील,माजी आ.अमरसिंह पंडीत,आ.प्रकाशराव सोळुंके,माजी आ.पृथ्विराज साठे,आ.नमिताताई मुंदडा, रमेशराव आडसकर, सार्वजनिक विकासासाठी अग्रेसर वैयक्तीक विकासात पिछेहाट

बीड:- बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री झाल्यापासुन त्यांनी विकासाची परिभाषाच बदलली ते कधीही सार्वजनिक विकास करण्यापासुन कोसोदुर राहणेच पसंत करतात बीड जिल्ह्याचे जाता जाता पालकमंत्री या नात्याने १२ हजार घरकुले मंजुर केले त्यामधे फक्त दोनशे चारशे घरकुल इतर समाजाला दिले आहेत त्यांनी कधी जातीयवादी भुमिका घेतलेली नाही म्हणुन ठराविक एकच समाजात एका कुटूंबात फक्त ५/५ तर घरकुले मंजूर केले आहेत ते ही ज्यांना आर सि सी घरे आहेत त्यांना प्रत्येक तालुक्यात त्यांनी सार्वजनिक विकासापेक्षा टिपीकल्स लोकांना हाताशी धरुन त्यांना सत्तेचा अमर्याद लाभ मिळवुन दिलेला आहे पैसे मागा बुलेट मागा काही पन मागा पन त्यामुळे हे टोळके बीड जिल्ह्यात धुडगुस घालुन मटके जूगार वाळु तस्करी अवैध जमिनीवर ताबा बीड जिल्ह्यातल्या सर्व एजन्सीवर दाब देऊन ताबा पालकमंत्री आसताना बिअरबार परवानगी साठी २ लाखाची मागणी (न दिल्याने ३ वर्ष एकाही बिअरबार परवानगी मिळाली नव्हती)खंडणी या मधे प्रत्येक तालुक्यात ज्यांना ज्यांना लाभ मिळाला आहे ते टोळके कुनाच्याही अंगावर धाऊन जाने मतदान केंद्र ताब्यात घेऊन बोगस मतदान करणे हे २०१९ च्या निवडणुकीत पहिला फटका हा नामदार पंकजाताईना बसला अन हे लोन बीड जिल्ह्यात सर्व दूर पोहचत आहे मतदान केंद्र ताब्यात घेणे बोगस मतदान करणे वडिलधारी मंडळीना ज्यांच्या ओठावर मिसरुड फुटलेले नाहीत ते मारहान करताना दिसत आहेत यांना
ना पोलिसाची भिती ना एस पी ची भिती टोळक्याचे नेते नामदार धनंजय मुंडे वर टिका जर कुनी केली जड नेता आसेल तर ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल किंवा पिस्तुल गाडीत ठेऊन १००%त्यांची जेलवारी ठरलेलीच अन सामान्य जर व्यक्ती आसेल तर जाग्यावर निकाल ठोकुन काढले जाते अन पोलीस स्टेशन मधे पोलीसा एैवजी हेच कलम सांगुन गुन्हे दाखल केले जाते असा नवी विकासाची परिभाषा होऊन बसली आहे पन सर्व सामान्य जनतेने काही मस्साजोग सारखे अघटीत घडण्याआगोदर सावध होऊन यांचा जाग्यावरच समाचार घ्या जनतेपुढे राजे महाराजे मोगल निजामशाही हिटलर मुसोलिनी पन टिकले नाही त्यामुळे निराश होऊ नका आपली लढाई स्व:ताच लढायची आहे कुना नेत्यावर भरोसा ठेऊन लढाईला सामोरे जाऊ नका लढाईत धारातिर्थी पडल्यावर नेते मंडळी सांत्वन करायला नक्की येतात तेव्हा वेळ निघुन गेलेली आसते पन नेतेमंडळीनी पन लक्षात घ्यायला हवे आज तुम्ही सुपात आहेत यांच्या जुलमी जात्यात जायला तुम्हाला वेळ लागणार नाही
बीड जिल्ह्यातील नेते मंडळी विकासाची कामे करणारे नेते या टोळकेच्या पुढे पराभुत किंवा काठावर जिकंलेले आहेत नामदार धनंजय मुंडे साहेबा सारखा विकास न करणारे खालील नेत्यांनी सर्वश्री नामदार पंकजाताई मुंडे, खा.रजनीताई पाटील,माजी आ.अमरसिंह पंडीत,आ.प्रकाशराव सोळुंके,माजी आ.पृथ्विराज साठे,आ.नमिताताई मुंदडा, रमेशराव आडसकर,या मंडळीनी धडा घेऊन आता वैयक्तीक विकास करण्यावर भर द्या नाहीत तुमला पन हे सराईत टोळके ठेचुन काढल्याशिवाय राहणार नाहीत..
नामदार धनंजय मुंडे साहेबावर वरिल सर्व आरोप होतात हे बिन पुरावेचे होत नसतात त्यांच्या विचाराचे बीड जिल्ह्यातले गंभीर गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्याचे फोन डिल्टेल्स काढा त्यात कार्यकर्ते वाल्मिक कराड व वाल्मिक कराड नामदार मुंडे साहेब पर्यत धागेदोरे जर गेले तर त्यांनी राजिनामा द्यायला हवा



