क्रीडा

वतनदाराने केजची शान ठेवली

तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला

केज :- केज शहरातील वतनदार उद्दोगपती सचिन (अतूल ) संपतराव इंगळे यांचे जेष्ट चिरंजीव आदित्यराज सचिन उर्फ अतुल इंगळे यांने ७१ किलो वजनात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे नुकत्याच होळ येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत प्रथम आलेला आहे हे सर्व डावपेच पुणे येथील तालमीत प्रशिक्षण  घेतलेले  आसल्यामुळे केज सारख्या ग्रामीण भागातल्या तालुक्याच्या ठिकाणी अलगद यश संपादीत केलेले आहे आता तो केज तालुक्याचे नेतत्व करणार आसुन तो लवकरच जिह्याचे नेतत्व करील यात दुमत नाही
या मधे तालुका समन्वय मार्गदर्शक प्रा.विनोद गुंड पाटील यांनी मोलाचे योगदान दिले या यशा बद्दल आजोबा संपतराव इंगळे व चुलते स्वप्निल इंगळे व मित्रपरीवाराने आदित्यराज इंगळे यांचे आभिनंदन केले आहे

        अभिनंदन

      आदित्यराज

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button