क्राईम

केज शहरात हातभट्टीची दारु जोमात जनतेचे आरोग्य कोमात

रहदारीच्या रस्त्यावर १० फुटावर एक हातभट्टीची विक्री पोलीस प्रशासन हतबल

केज:- केज शहरातील जिरायखात्यातील जमिनीवर अवैध ताबा करुन काही लोकानी अवैध ताबा करुन तेथे अवैध धंद्याना प्रचंड ऊत आलेला आहे  हे लोक दररोज पहाटपासून रस्त्यावरच्या दुकानावर गर्दी करताना दिसून येतात  या बेवडेवीरांना ताजी ताजी हातभट्टी मिळावी म्हणून रात्र झाली की आपली हातभट्टीची चुल पेटवून केज शहरातील रहिवाशी लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत.
या आदिवासी समाजाला जर हातभट्टी काढण्यासाठी परवानगी देईची आसेल तर यांना केज शहराच्या पाच किलो मिटर अंतरावर जागा शासनाने द्यावी
पन केज शहरातील जनतेच्या जिवाशी खेळ करु नये हा प्रदूषित धूर दररोज केज मधील सर्व केज वासियांच्या मुळावर आलेला आहे ही जिरायत खात्याची जागा एक तर शासनाने अतिक्रमण काढून ताब्यात घ्यावी नाही तर नगरपंचायत च्या ताब्यात द्यावी पन हातभट्टीच्या धुराचा श्वास घेण्यापेक्षा गाव सोडून गेलेले बरे हे सर्वसामान्य लोकात भावना रुजत आहे …

 

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button