केज :- केज शहरामधील कानडी रोडवर छत्रपती संभाजी महाराजाची जयंतीची नविनच प्रथा चालू झाली आहे रोड वर स्टेज टाकून डॉल्बी लावून नाच चालू आहे पन आज मंगळवार बाजार आसून कानडीमाळी साबला धर्माळा लव्हरी येवता कोल्हेवाडी तरनळी या गावाचा संपर्क तूटला पन याकडे पोलीसानी अशी परवानगी दिलीच कशी यांनी जयंती साजरी करावी यामधे दूमत नाही पंचायत समिती किंवा मोकळे मैदानात जयंती साजरी करावी पन सर्व गावाना जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे याकडे जयंती अध्यक्षानी लक्षात घेतले पाहीजे
पोलीसानी रस्त्यावर पोलीसानी परवानगी दिली कशी हा प्रश्न खेडे गावातील जनतेला पडलेला आहे



