Uncategorizedसामाजिक
बाटलीने दूध पिण्याच्या वयाची पोरे व्यसणाच्या आहारी जाऊन गून्हेगार कशी बनायला लागली
या व्यसनधीन, गुन्हेगार प्रवृतीमुळे यांच्या लग्नाचे तिन तेरा

केज:- बीड जिल्ह्यातील बाटलीने दुध पिण्याच्या वयाची संघटीत टोळी अल्पवयीन कायद्याचा गैरवापर करुन पोलीसाना झुंजवत ठेवत आहे अश्या अल्पवयीन पोराना राजकिय आधार कशासाठी देतात त्यांच्या वर पन कायदेशीर कार्यवाही होणे गरजेचे आहे
महाराष्ट्र शासन कोणाच्या सांगण्यावरून ३०० रू. ची बिअर ची किंमत ५० रूपायावर मागणी नसतांना कमी करणे म्हणजे दुध पिणार्या तरूणांना टार्गेट करून व्यसणाच्या आहारी जाऊन त्यांचा फायदा राजकारणासाठी करूण घेणे हा खेळ सुरू केलेला आहे असे दिसते.
महाराष्ट्र सरकार गॅस दर वाढ कमी करत नाही, पेट्रोल डिझेलचे भाव कमी करत नाही. नौकरी नाही शेतमालाला भाव नाही लाडकी बहिन अश्या विविध फुकटच्या योजनेमुळे काम कुनी करीत नाही कोणत्याही शासकिय कार्यालयात चिरीमिरी दिल्याशिवाय काम होत नाही.
शासनाचे एकच धोरण जनतेला जगु पन द्यायचे नाही अन मरु पन द्यायचे नाही
शासनाच्या धोरणामुळे गरीबांचे मुलं व्यसनाच्या आहारी जाऊन दारूचे ग्राहक बनतील शासनाला मोठा महसुल मिळेल अन हे पक्ष फोडा आमदार फोडा जनतेच्या पैस्यावर खासदार आमदार विलासी जिवन जगत आहेत जनतेला यांनी काय दिलय ते बघा
१)जात पातीमधे टोकाचा संघर्ष
२) हिंदु मुस्लिम धुर्वीकरण
३)गाय बैलाचे राजकारण अन कत्तलखाने जैन मारवडी आग्रवालचे कत्तलखान्याचे नाव अल-कबीर
४)हिंदु च्या नावाखाली सारखे नालायक लोकाना चक्क शासनाकडुन अभय देऊन दंगली घडवणे
५) महाराष्ट्रात बेकायदेशीर पुतळे बसवण्याचा शहर व ग्रामिण भागात सपाटाच लावला आहे त्यांचे वाईट परिनाम दिसायला सुरुवात झाली आहे
६)हि वाया गेलेली टिम खाली डि.जे लाऊन जयंतीच्या नावाखाली नाचताना बघायला मिळेल अन विदारक मारझोड करणारे या देवाच्या राष्ट्रपुरुषाच्या नावाखाली दडलेली आहे.
हे अलकनिरंजन टोळके गावभर फिरुन दादागिरी करुन जयंतीच्या नावाखाली पैसे गोळा करुन गणपती,शिवजयंती,संभाजी महाराज जयंती,आंबेडकर जयंती,महात्मा फुले जयंती, अश्या विविध देव राष्ट्रपुरुषाच्या जयंती मधे मद्यधुंद आवस्थेत नाचतांना दिसुन येते यांना कोणाची पर्वा नाही मुलीचे बाप यांना बघुन मुलगी पन देत नाही ही अलकनिरंजन टोळी बिनलग्नाची राहते
७) ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालीका यांच्या निवडणुका लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मग या निवडणुका जिकंण्याच्या उद्देशानेच शासनाच्या छुप्या पाठिंब्यानेच शहर ग्रामिण भागात बेकायदेशीर पने पुतळे बसवण्याचा सपाटाच लावला आहे पन या पुतळ्याचे संरक्षण कोन करणार यांचे काहीही बसवणारे कडे उत्तर नाही निवडणुकच्या तोंडावर या बसलेले पुतळेची विठांबना होणार महाराष्ट्रात जातीपातीच्या दंगली उसळणार अन हे राजकिय पोळी भाजुन घेणार यात काही शंका नाही.
तोडा, झोडा, फोंडा , राजकिय नेत्यानों तुम्ही महाराष्ट्र लूटा अन राज्य करा



