क्राईम

संतोष देशमुख यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी तयार केलेल्या कळंबच्या महिलेचा खून.

कळंब शहरात या महिलेच्या हत्येने कळंब हादरले

 

केज:- संतोष देशमुखाना फसवणार्या बाईचाच झाला गेम आरोपीच्या शोधात दोन जिल्ह्याचे पोलीस लागले कामाला विविध नावने प्रसिद्ध सुदर्शन घुलेच्या संपर्कात हत्या झाल्यावर कपडे फाडून तयार होती केस करायला हे पहा नावे अन खोटे गुन्हे केलेले ठिकाण अन विविध नावने वावरत होती

१)मनीषा आकुसकर आडस

२)मनीषा बिडवे कळंब

३)मनीषा मनोज बियाणी कळंब

४)मनीषा राम उपाडे अंबाजोगाई

५)मनीषा संजय गोंदवले रत्नागिरी

अशा विविध नावाने एकच बाई वावरते कलम ३७६ बलात्काराच्या व विनयभंगाच्या खोट्या केसेस करण्याच्या सवयीची
मनीषा मनोज बियाणी कळंब पोलीस ठाणे बलात्काराच्या केस केलेली आहे
मनीषा राम उपाडे यांच्यावर अंबाजोगाई पोलीस स्टेशनमधे बलात्काराचा गून्हा नोंद केलेला आहे
मनिषा संजय गोंदवले व दारुबंदी  इन्स्पेक्टर वर कनकावली येथे बलात्काराचा गुन्हा नोंद केलेला आहे.
केज तालुक्यातील आडस गावाची रहिवासी आसल्यामुळे केज कोर्टात १६ लाख रुपयेचा चेक कोर्टात १३८ प्रमाणे केस चालु होती त्या केसचे वकिल सि.डी.खंदारे साहेब व संजय गोंदवले यांचे वकिल जे. डी. चाळाक साहेब हे होते या केस चा नंबर एस सि सि नंबर ६२२/१५ या प्रमाणे केस चालू होती नंतर शासनाच्या धोरणानुसार कूठे चेक बँकेत लावला तेथे १३८ ही केस वर्ग केल्या त्यानंतर बँक ऑफ बडोदा औरंगाबाद शाखेचा चेक आसल्याने ही केस औरंगाबाद येथे वर्ग केली

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button