क्राईम

ज्ञानेश्वर गणपती इंगळे यांचे केज मधुन अपहरण

शिताफीने सुटका करुन ताबा राजुरी येथे घेतली शरण

केज :- पहाटे ५ च्या सुमारास मंत्री पंकजाताई कडुन टक्केवारीने काम आणायचे आसुन आपल्याला मुंबईला जायचे आहे म्हणुन कोरेगावचे दत्ता तांदळे व इतर दोघेजन केज पोलीस स्टेशन च्या समोर इंगळे थांबले आसता केज पोलीस स्टेशन मधून एक पांढर्या रंगाची गाडी आली व चौघे जन गाडीत बसुन गेले व अमाळाच्या बरडावर मागच्या दोघानी इंगळे यांच्या गळाला फास लावला व हात मोकळे आसल्यामुळे दोरीच्या मधे हात अडकवला व पाटोदा येथे एका घरात चांगलाच चोप देऊन दोन लाख व मोबाईल हिसकावुन घेतला व हाता पायला कुलुप लावुन दार बंद करुन नाष्ट्यासाठी गेले आसता इंगळे यांनी शिताफिने सुटका करुन ताबा राजुरी कडे पलायन केले

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button