कृषी

शेतकर्यानों उस सोडुन कोणतेही पिक घ्या पन कारखानदाराच्या पुढे नाक घासू नका

सर्व पक्षीय नेते मंडळी शेतकर्यांचे कर्दनकाळ म्हणुनच उगम पावलेले आहेत

केज! आज शेतकरी सोयाबीन कापुस गहु ज्वारी कांदा अश्या शेती मालाला भाव नाही ही वस्तुस्थिती आहे पन गेल्या दोन तीन वर्षात पावसाळा नसल्यामुळे उसाचे प्रमाण कमी झाले होते त्यामुळे चढाओढीने कारखानदाराने उसाला भाव दिला या वर्षी पाऊस जास्त झाला आहे उसाचे क्षेत्र आता वाढणार आहे यांचा फायदा घेऊन हे कारखानदार शेतकर्याची पिळवणुक करणार हे त्रिवार सत्य आहे त्यामुळे शेतकर्यानी या नेतेमंडळीच्या दारात नाक रगडण्यापेक्षा सन्मान जनक राहण्यासाठी पैस्या पेक्षा स्व:ताची इज्जत कशी राहील यांची काळजी करावी हा आपला नेता तो आपला विरोधक हे बघण्याचे दिवस राहिलेले नाही विरोधाकांचे उस लवकर घेऊन जात आहेत पन आपल्या कार्यकर्त्याला भिकेला लावली तरी  यांना काही फरक पडणार  नाही

 अभिनंदन अशीच प्रमाणीक कार्यकर्तेची वाट लावावी

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button