क्राईम
वाल्मिक कराड वरचा खंडणीच्या गुन्हा मागे घेण्यासाठी चक्क गुन्हेगारांनीच दिली बंदची हाक
धनंजय मुंडे साहेब बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगाराला आवर घालुन कायद्याचे काम न्यादेवतेला करु द्या

केज:-केज पोलीस स्टेशन मधे वाल्मिक कराड व इतर दोन जनावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन तीन दिवसानी त्यांचे जिल्ह्यातले अवैध धंद्यातले जोपसलेले कार्यकर्त्यांना जाग आली अन खंडणीचा खोटा गुन्हा दाखल आसल्याची आरोळी ठोकुन बीड जिल्ह्यात ठिक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली यांचा कायद्यावर भरोसा नाही का जर वाल्मिक कराड दोषी नसतील तर या मधुन सहीसलामत बाहेर पडतील ना पन या कायद्याला पायदळी तुडवत तुडवत आपले काळे कारभारावर भरोसा ठेवणारे या बंद ची हाक देत आहेत हे जे कोणी आहेत त्याच्यावर दरोडा ३०७, ३५३,खंडणी खुनाचा प्रयत्न अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत हे राज आश्रयाने इतके सराईत झाले आहेत की यांना कुनाचीच जरब राहिलेली नाही बीड जिल्ह्याचे एस पी बारगळ साहेब किंवा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन चे सर्व पि आय यांचे फोन रेकार्ड काढले तर सर्वाच्या मोबाईल मधे एकच मधुर आवाजाची धुन वाल्मिक कराडचीच निघेल इतके गंभिर गुन्ह्यातले आरोपी आपल्याला वरदहस्तावर एक खंडणी गुन्हा दाखल झाल्यावर यांचा तिळपापळ होतोय तर यांच्यातल्याची जर संतोष देशमुख सारखी जर हत्या झाली आसती तर या वरदहस्तावर रात्रदिवस जागता पहारा करणारे टोळक्यांनी हत्या करणाराचे घर काय आख्खे गाव जाळुन शिमगा केला आसता केला आसता या टोळक्याला परिनामाची काहीही धास्ती नाही यांना संतोष देशमुखाची हत्या झाली यांना ना दु:ख ना सहानभुती ही प्रवृत्ती समाजासाठी अंत्यत घातक हत्या करणारा किंवा कोणत्याही समाजातील व्यक्ती ची हत्या झाली आसेल तर सर्व धर्मीय लोकानी त्यांचा प्रखर पने विरोधच केला पाहीजे मग तो कुठला पन जाहगीदार का आसेना
-
बंदची हाक देणारे जे कोनी आसतीस त्यांची पार्श्वभुमी तपासली तर यांचे कारनामे जनतेसमोर येतील त्यामुळे पोलीस प्रशासनाने यांची व्हिडीओ काढुन यांचा बंदोबस्त केला पाहीजे



