केज:-मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आता केज तालुक्यापुरते राहीलेले दिसुन येत नाही बीड पोलीसाच्या निष्काळजी मुळे आब्रुचे धिडवडे निघाले आता ही लढाई हिवाळी अधिवेशन लोकसभेमधे व विधानसभेमधे पन गाजणार आसल्याचे चिन्ह दिसत आहे. आज बीडचे आमदार संदिप क्षिरसागर यांनी व माजी आमदार सुनिल धांडे सर यांनीही पिडीत कुटुंबाची आस्तेवाईक पने चर्चा करुन सात्वन केले
केलेआष्टी पाटोदा शिरुर कासार मतदार संघाचे नवनिर्वाचीत भाजपचे आमदार सुरेश आन्ना धस हे उद्या मस्साजोग येथील पिडीत कुटूंबाला भेट देणार आहेत व सर्व घटनेची माहीती घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विधानसभेमधे सिबीआय चौकशीची मागणी करणार आसल्याची सुत्राची माहीती आहे आरोपीला मदत करणारे किंवा आश्रय देणारे या केंद्राच्या सि. बी. आय. चौकशी शिवाय निष्पन्न होणार नाहीत
क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल
आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा
जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका
जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल