राजकारण

माजी आमदार संगिताताई ठोंबरे पुन्हा मैदानात

तब्बल साडेचार वर्षानंतर जनतेची आठवण

केज:- केज मतदार संघाच्या माजी आमदार सौ संगिताताई ठोंबरे या तब्बल साडेचार वर्षानंतर केज मतदार संघाच्या भविष्यासाठी मैदानात उतरल्या आहेत त्यांचे पि ए राहिलेले शंकर ठोंबरे केज शहर किंवा मतदार संघातले अनेक नेते कार्यकर्ते यांच्याशी संपर्क करून ठोंबरे ताई भेटायला येणार आहेत असा निरोप देत आहेत पुन्हा लक्ष्मण हाकेच्या भेटीला नंतर जरांगे पाटलाच्या भेटीला या भेटा भेटीने आमदार पदाची स्वप्न पडत आसतील तर हा निव्वळ योगायोग समजावा त्यांचा कार्यकाळ जर बघितला तर आठवन न केलेली बरी पोलीस स्टेशन तहसिल कार्यालय सार्वजनीक बांधकाम विभाग पंचायत समिती नगरपंचायत या सर्व शासकिय कार्यालय मधे तूमचा किती धूडगूस घातलेला सर्व जनतेने पाहीलेला आहे तूमचा जनतेवरचा किती विश्वास आहे ते बघितलेला आहे  डॉव्हवर  पि ए  गार्ड कोण होते  फक्त पाच वर्ष जातीयवाद करून केज मतदार संघाची वाट लावण्यात कोणतीही कसर ठेवली नाही अजुन जनतेचे चूकलय आता कोणत्या जोशाने मैदानात उतरलात आता तुमच्या रडारवर कोण कोण आहेत त्यांची वाट लावायला कसर ठेवणार नाहीत  ज्या मुंडे साहेबाच्या नावावर जिंकून आलात त्यांच्या नावाचे सभाग्रहाचे काय झाले नगरपंचायत च्या ईमारतीचे काय झाले त्या वेळेस तर आमदार तुम्ही पालकमंत्री पंकजाताई मुख्यमंत्री फडणवीस केंद्रात भाजपचे सरकार मग विकास करायला थकलात कसे पंचायत समितीची इमारत पंकजाताई ने केज दिली या उपर आपल्या कार्यकिर्दीतला विकास सांगावा म्हणजे मैदानात उतरल्याचा जनतेला आभिमान वाटावा

ताई भेटी गाठी दुकान चालवणार्या नेते मंडळीच्या घेताल पन मतदान जनताच करत आसते   हेच आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने दाखवुन दिलेले आहे

दुकान चालवणारे नेते मंडळी पंकजाताई कडे जनता  बजरंग बप्पाकडे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button