क्राईम

झाड तोडल्यास ५०,००० हजाराचा दंड

महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ कलम ४ मधे हा बेकायदेशीर तोड गुन्हा सामाविष्ट

कालच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत वृक्षतोड नियमामधे बदल करुन यामधे झाड तोडणारे वाहतुक करणारे वाहन नौका हत्यारे जप्त करुन ते सरकार जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व परवानगी आसलेल्या लाकुड तोडण्याच्या मशीन यांची तपासणी करण्याच्या निर्णय घेण्यात आलेला आहे हा अध्यादेश लवकरच जारी करणार आसल्याचे जारी करण्यात आले आहे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button