संपादकीय
योद्धा हारत नसल्यावर बदनाम केले जाते
येत्या १३ तारखेला जनता तूमचा सूपडासाफ केल्याशिवाय राहणार नाही

केज :- लोकसभेची रणधूमाळी शेवटच्या टप्यावर येऊन पोहचली आहे आरोप प्रत्यारोप फैरी चालू आहेत त्यामधे केज पोलीसानी केलेली चंदन तस्करावर केलेली कार्यवाही कौतूकास्पद आहे
पोलीसाची कार्यवाही ही गून्हेगार विरूध्द आहे पन काही राजकिय पूढारी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा केवलवानी प्रयत्न करीत आहेत
फूटीर वादी मराठा पूढारी मराठा समाज तूमच्या सोबत नाही तरी पदासाठी लाचार होऊन निर्लज्यासारखे मराठा आरक्षण विरोधी लोकासाठी वनवन भटकत आहेत अश्या वागण्याने फूटीर मराठा पूढारी रात्री एक वाजता बडवून काढला
आज चंदन तस्करी मधे पकडले गेले ते काल पर्यत तूमच्याच पक्षात होते आज ही कायदेशीर राष्ट्रवादी कॉग्रेस (घड्याळ) याच पक्षात आहेत मग यांनी अजून किती गून्हेगाराला तिकीट देऊन समाजात उजवून काढले आहे
यांचे उत्तर यांच्याकडे नसेल कारण हे नेतेमंडळी सोय जानिल तो सोयरा अशी गत झालेली दिसते यामधे विकारण बजरंग बप्पा सोनवने नाहक बदनाम करण्याचे षडयंत्र केल्याचे दिसून येते पन जो गून्हेगार आहे ते कायद्याने सिद्ध होईल पन यामधे कूनी कितीही जाळून घेतली तरी येत्या१३ तारखेला जनता चांगलाच तूमचा धूराळा केल्याशिवाय राहणार नाही
अती तेथे मातीच होत आसते
२५ वर्षापासून या सत्ताधारी पक्षाच्या नेतेचे अती झालेले आहे त्यामूळे तूम्ही कितीही बदनाम करा खालच्या थराला जाऊन बोला त्यामधे बीड जिल्ह्यातल्या जनतेवर काहीही परीनाम होणार नाही झाला परीनाम तूमच्या मूठभर डोक्याचा विलाज करा



