संपादकीय

अंबाजोगाईत पंतप्रधान मोदी साहेबांची जाहीर सभा

विकासावर बोलणार की थापा मारून जाणार जनतेचे लक्ष

अंबाजोगाई :-

आज देशाचे पंतप्रधान अंबाजोगाईला भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ येणार आहेत.पंतप्रधानांच्या भाषणाचे आजचे मुद्दे खालील प्रमाणे..

1) काँग्रेस ने 70 वर्षात काय केले,शरद पवार यांनी महाराष्ट्रसाठी काय केले यावर बोलतील 15 मिनिटं

2)हिंदू-मुस्लिम वर बोलणार 20 मिनिटं

3)महागाई, बेरोजगारी यावर चिकार शब्द बोलणार नाहीत

4)शेती अन शेतकरी या विषयावर मौन धारण करून बसतील

5)2 कोटी रोजगार कुणाला कुठं दिले यावर अजिबात बोलणार नाहीत

6)स्मार्ट सिटी,IIT, AIMS कुठं बांधलीत यावर काही बोलणार नाहीत

7)मराठा आरक्षणावर चिक्कार शब्द काढणार नाहीत

8)दहा वर्षात बीड रेल्वे पूर्ण का झाली नाही यावर भाष्य करणार नाहीत

9)धनगर आरक्षणावर बोलणार नाहीत

एकंदरीत आजच्या सभेत पंतप्रधान नेहरू,गांधी,काँग्रेस,शरद पवार,हिंदू-मुस्लिम यावर बोलून तरुणांच्या रोजगार,शेती शेतकरी,गॅस पेट्रोल डिझेल रासायनिक खते महागाई यावर बोलणार नाहीत.

पंतप्रधान यांनी आज राहुल गांधी यांच्या सारखे जनतेच्या ज्वलंत प्रश्न वर भाषण करून दाखवावे.

रामकृष्ण हरी

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button